छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
उद्या दिनांक २४ एप्रिल शुक्रवार रोजी एन ११ नवनाथ नगर, द्वारका नगर,नवजीवन कॉलनी, गजानन नगर ,रवी नगर, सुदर्शन नगर, मयूर नगर, एन १२ छत्रपती नगर ,भारत माता नगर परिसरातील लाईट पूर्णपणे सकाळी ८ ते दुपारी २ वाजे पर्यंत बंद राहणार आहे ..