!! श्री स्वामी समर्थ !!
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक.
परमपूज्य गुरुमाऊली, मा. ना. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त
गोदा – नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ (दि. २५ ते २९ एप्रिल) शुभारंभ
श्री गोदा कलश पुजन व १०८ कन्या पूजन सोहळा
दिनांक: २५ एप्रिल २०२६, शनिवार
वेळ: स. ९:०० वा.
स्थळः अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
जास्तीत जास्त भाविक सेवेकऱ्यांनी या अभूतपुर्व सोहळ्याचे साक्षिदार व्हावे हे विनम्र आवाहन.

