श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
संस्कार महोत्सव मध्ये
“स्वयंरोजगार विभाग”
अंतर्गत
युवक / युवतीं करिता मोफत प्रशिक्षण
प.पु.गुरूमाउलींच्या कृपा आशिर्वादाने विविध प्रशिक्षणांचे नियोजन केले असून या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा.
✅ ज्वेलरी बनवणे
✅ सेंट व अत्तर बनवणे
✅ ड्रोन प्रशिक्षण
✅ खते व औषधे निर्मिती
✅ मशरूम निर्मिती
✅ किचन गार्डनिंग प्रशिक्षण
✅ सोलर डी – हायड्रेशन
✅ आयुर्वेदिक रंग निर्मिती
✅ पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणे
दिनांक/वेळ
२६ एप्रिल,२०२६
सकाळी १०:३० ते ०४
ठिकाण
जाबिंदा इस्टेट, संग्राम नगर ब्रिज, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर.
☎️ संपर्क
9767440777
9021348346
7755941753.

