क्रांती चौकातील हे दृश्य
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या मागण्या या प्रशासना पर्यंत पोहोचाव्या ह्या हेतूने शहरात अनेक प्रकारचे आंदोलने केले जातात. हा आपल्याला लोकशाहीने दिलेला आहे परंतु आपण जे आंदोलन करतो त्या आंदोलनाच्या दरम्यान आपल्याकडून कोणालाही त्रास होऊ नये हा विचार करायला पाहिजे व विशेष म्हणजे आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतोय त्या ठिकाणी आपल्यामुळे होणारा कचरा याचा आपण विल्हेवाट लावायला पाहिजे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आंदोलन करा पण कचरा करू नका.
Related Posts
Add A Comment

