
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी)
मिटमिटा फौजी धाब्याच्या पुढील रस्त्यावरील वडाचे झाड अचानक खाली पडले असून या ठिकाणी वाहने येऊन या झाडाला धडकत आहे.
वाहनाची कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन आहे झाड लवकरात लवकर बाजूला सरकवण्याचे प्रयत्न करावे.