
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील आरापूर शहरात अज्ञात व्यक्तीने आयशर पेटून दिली त्या पेटलेल्या आयशर चा मोठा जाळ झालेला असून या घटनेत कुठली हि जीवित हानी झालेली नसल्याचे दिसून येते परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.