
काल रात्री १२:३० च्या सुमारास पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवर रामा हाँटेल अग्निशामक समोर वाळुच्या वाहनाने धडक.शिवाजी पठाडे यांचा जागिच मुत्यु,
पैठणःअवैध वाळू वाहतुकीने दिलेल्या धडकेत नाहक बळी गेल्यानंतर आज दिवसभर शहागड छ.संभाजीनगर तसेच पैठण छ.संभाजीनगर रस्त्यावर एकही वाळू वाहतूक करणारे हायवा दिसले नाही.अथवा पैठण गोदावरी नदीपाञात देखील अवैध वाळू उत्खनन बंद होते.त्यामुळे शासनाचे लाखोंचे महसूल वाचला.

