
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
छत्रपती संभाजीनगर मध्ये 20एप्रिल 2026 रात्री साडेबारा वाजता रिमझिम पावसाची सुरुवात.
शहरामध्ये सौम्य वारा व ढगांच्या गडगटासहा रिमझिम पाऊस पडला असून काही परिसरामध्ये लाईट गेलेली आहे ,पावसाळ्यासारख वातावरण तयार झाले.
शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज असल्या कारणाने आपल्या शेतीतील काय काम असेल ते लवकरात लवकर उरकून घ्यावे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
रात्री 12 :30 रिमझिम पावसाची सुरुवात..
Related Posts
Add A Comment

