Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4 बालविवाह रोखण्यात आले ; प्रशासनाला यश
छत्रपती संभाजीनगर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4 बालविवाह रोखण्यात आले ; प्रशासनाला यश

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

This image was downloaded from Google

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4 बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश मिळाले आहे.

दिनांक 18. 04. 2026 रोजी छत्रपती संभाजी नगर तालुक्यात 03 व दिनांक 19.04.2026 रोजी पुन्हा छत्रपती संभाजी नगर तालुक्यात 1 असे एकूण 4 बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असून बालविवाहातील एका बालिकेस बालगृहामध्ये प्रवेशित करण्यात आले आहे. अक्षय तृतीया निमित्त जिल्ह्यामध्ये बालविवाह प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना समन्वय ठेवण्याबाबत परिपत्रक काढून
वरील सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याबाबतचे निर्देश आहेत. मा. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी शहर यांचे स्तरावरून देखील संबंधित पोलीस यंत्रणाना सतर्क राहण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्या सनियंत्रणात वेगवेगळी पथके गठीत करून जिल्ह्यात अक्षय तृतीया निमित्त होणाऱ्या बालविवाह बाबत बारकाईने लक्ष ठेवून त्याबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या दरम्यान बालविवाह प्रतिबंध माहिती सांगणारे पोस्टर्स, जानिव जागृतीचे कार्यक्रम, समन्वय बैठका घेऊन इत्यादी स्वरूपाची पूर्वतयारी करून अक्षय तृतीया निमित्त जिल्ह्यात घडणाऱ्या घटना वर लक्ष ठेवण्यात आले.
सदर चारही बालविवाह प्रकरणांमध्ये बालविवाह अधिनियम 2006 अन्वये कायदेशीर कार्यवाही करून एका बालिकेस शेल्टर देण्यात आले आहे. तसेच संबंधित मुलगा व मुलगी तसेच दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन करून सदरचे 4 ही बालविवाह थांबविण्यात आलेले आहेत. सदरच्या कार्यवाहीत व मोहिमेत महादेव डोंगरे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कल्पना मोहिते, सुप्रिया इंगळे, आम्रपाली बोर्डे प्रकल्प सम्न्यवक चाईल्ड हेल्प लाईन 1098, सोनू राहीज, यशवंत इंगोले दीपक बजारे, सचिन दौंड, नितेश धुर्वे, संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांची टीम, संबंधित ग्राम पंचायत चे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी( नागरी) पोलीस पाटील, सरपंच, संरक्षण अधिकारी या सर्वांच्या सहकार्यातून समन्वयातून व चाइल्ड हेल्पलाइन 1098 यांचे पुढाकारातून सदरचे बालविवाह थांबविण्यात यश आले आहे.
सदर प्रकरणात मा. अध्यक्ष /सदस्य बालकल्याण समिती छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार वरील सर्व नमूद प्रकरणांमध्ये कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.