
छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जवळील सुलीभंजन (शुलीभंजन) हे दौलताबाद किल्ल्याच्या उत्तरेस स्थित एक निसर्गरम्य आणि पवित्र दत्तधाम आहे. संत एकनाथांनी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली होती. हे ठिकाण संजीवनी शिळेसाठी प्रसिद्ध असून, या ठिकाणी निसर्ग पर्यटनासोबतच आध्यात्मिक शांतता मिळते.
आशा या सुलिभंजन डोंगराला सायंकाळी आग लागलेली दिसून आली असून डोंगर पुढे पुढे पेटत चाललेले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
निसर्गरम्य दत्ताचे ठाणे असलेल्या सुलिभंजन या डोंगराला आग
Related Posts
Add A Comment

