छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने बालविवाह मुक्त अभियान राबवण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही आणि कडक कायदेशीर कारवाईचे आदेश जारी केले आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समिती, शाळा आणि अंगणवाडी सेविकांद्वारे जनजागृती आणि निगराणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत दोषींना २ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
संशयास्पद बालविवाहाची माहिती चाइल्डलाइन १०९८ किंवा पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Related Posts
Add A Comment

