Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»गुन्हेगारी»गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर तात्काळ अंकुश ठेवण्याबाबतचे निवेदन
गुन्हेगारी

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर तात्काळ अंकुश ठेवण्याबाबतचे निवेदन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 19, 2026Updated:April 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
download video
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
गंगापूर तालुक्याचे संजय विठ्ठलराव जाधव लोकनियुक्त नगरअध्यक्ष, गंगापूर नगरपरिषद, तालुकाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गंगापूर), कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, गंगापूर. संचालक, गंगापूर सहकारी साखर कारखाना लि. यांनी दिनांक: १८/४/२६ रोजी निवेदनाद्वारे
माननीय. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), – गंगापूर उपविभाग, जि. छत्रपती संभाजीनगर यांना
विषय: गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर तात्काळ अंकुश ठेवण्याबाबतचे निवेदन दिले download video
उपरोक्त विषयासंबंधीच्या या निवेदनाद्वारे, आम्ही गंगापूर शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील अत्यंत भीषण आणि संतापजनक परिस्थिती आपल्या निदर्शनास आणत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायद्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली असून, अवैध व्यवसायांनी सामान्य नागरिकांचे जीवन कठीण केले आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही खालील गंभीर बाबी आपल्या निदर्शनास आणत आहोत:
१)गुटख्याची तस्करी आणि विक्री: सरकारने बंदी घातलेला गुटखा शहरातील मोठ्या केंद्रांवर, विशेषतः राजीव गांधी चौक आणि मन्सूरी कॉलनी परिसरात उघडपणे विकला जात आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की पोलीस प्रशासनासोबत होणाऱ्या संशयास्पद आर्थिक ‘व्यवहारांमुळे’ ही केंद्रे उघडपणे चालवली जात आहेत.
२)अवैध दारू आणि जुगार: शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये देशी आणि विदेशी दारूचा अवैध साठा आणि विक्री केंद्रे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. प्रशासनासाठी ही शरमेची बाब आहे की कैगावसारख्या पवित्र धार्मिक स्थळी, जिथे लोक अंत्यविधी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी येतात, तिथे एका पोलिसाच्या नातेवाईकाकडून दारूची उघड विक्री, गुटखा आणि पत्त्यांचे खेळ यांसारखे विविध अवैध धंदे चालवले जात आहेत.
३)सेक्स रॅकेट प्रकरण: गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये प्रशासनातील एका विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असलेल्या, उघडपणे चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षकाने एक तकलादू तडजोड करून हे प्रकरण दडपले आहे, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.