
छत्रपती संभाजीनगर
(महाराष्ट्र न्यूज टाइम्स CSN)
अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा छत्रपती संभाजीनगर वरून शिर्डी कडे जात असताना समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावा जवळून जात असताना उभ्या कंटेनर वर कार धडकली या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागेवरच मृत्य झाला असून त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी. अशोक खरात प्रकरणात यांची चौकशी सुरू असतानाच हा अपघात झालेला आहे.
हा अपघात की घातपात यावर प्रश्नचिन्ह, पुढील तपास सुरू.

