निधन वार्ता
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर तालुका गंगापूरचे माजी आमदार श्री कैलास पाटील यांच्या मातोश्री ग.भा. जिजाबाई बहेरू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्यावर रामेश्वर मंदीर परिसर जुने कायगाव येथे दिनांक 17/4/2026 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

