छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
शासकीय आदेशानुसार श्री. जी. श्रीकांत यांची बदली विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे
.
श्री. जी. श्रीकांत यांची नियुक्ती विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर म्हणून झाली आहे.
त्यांनी श्री. गंगाथरण डी. यांच्याकडे सध्याचा कार्यभार सोपवावा.
त्यांनी श्री. जितेंद्र पापळकर यांच्याकडून नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा. असा शासकीय आदेश निघालेला आहे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
श्री. जी. श्रीकांत यांची विभागीय आयुक्त पदी , छत्रपती संभाजीनगर येथे रुजू होण्याचे आदेश
Related Posts
Add A Comment

