छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पदमा हॉटेल ते शिवदत्त पेट्रोल पंपाच्या दरम्यान देवळाई चौकाच्या जवळ कारचालकाला रिव्हाल्वरचा धाक दाखवून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे.
पोलीस पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपींना बीडबायपास भागातून ताब्यात घेतले.
आरोपींकडून पाच तोळे सोन्याची चैन, दोन मोटरसायकली आणि मोबाईल असा एकूण रु. २,६०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दरोड्यात सहभाग असलेल्या इतर आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Related Posts
Add A Comment

