नाव: रंजना संताराम सोनवणे
वय: ४९ वर्षे
पत्ता: ताडपिंपळगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
दिनांक १५/०४/२०२६ रोजी त्या आपल्या राहत्या घरून निघून गेल्या आहेत. तरी आपणास या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा त्या कोठे आढळल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती.
संपर्क क्रमांक: सोनवणे
९०२११४९९१४
९७६३२२९६९१
कृपया हा संदेश जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा.

