छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचानालय मुंबई यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक संचालक पुरातत्व विभागातील कार्यालय छत्रपती संभाजीनगर तसेच सहाय्यक अभिरक्षक प्रादेशिक वास्तुसंग्रहालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक वारसा दिनानिमित्त दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6: 30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या गीतावर आधारित शिवगान हा कार्यक्रम दिल्ली गेट विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित होणार आहे .
साहित्य संगीत कला मंच प्रस्तुत कवी श्री दि इनामदार लिखित रसाळ शिवगीते प्रस्तुत होणार आहे.
यासाठी संगीत शांतीभूषण देशपांडे ,गायन वैभव पांडे, वर्षा जोशी सह गायन सर्वज्ञ उस्मानपुरकर व कल्याणी देशपांडे , (संवादिनी) – शांतीभूषण देशपांडे , (तबला)- गजानन धुमाळ, (बासरी) – गिरीश काळे, (पखवाज)- गोपाळ खोमणे, (बोलवाद्य) – श्रीकांत उमरीकर
या सर्वांच्या साथीने हा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जागतिक वारसा दिनानिमित्त ‘ शिवगान ‘
Related Posts
Add A Comment

