छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
माणुसकीला आणि पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना खुलताबाद परिसरात उघडकीस आली आहे.सुनेवर अत्याचार करणाऱ्या नराधम सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशेष म्हणजे, या गुन्ह्यात पीडितेच्या पतीनेही साथ दिल्याची धक्कादायक माहिती
समोर आली आहे..या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मुख्य आरोपी साऱ्याला बेड्या ठोकल्या. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून.नात्यांमधील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
नात्याला काळिमा! सुनेवर अत्याचार करणाऱ्यास पोलीस कोठडी
Related Posts
Add A Comment

