छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)

खुलताबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. नाचण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून तीन तरुणांनी मिळून एका युवकावर चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना खुलताबाद शहरात ‘सैदानी मां दर्या’ परिसरात 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक मधी घडली होती. या घटनेमुळे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण पडले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात आज खुलताबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झालेले आहे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मिरवणुकीत राडा; नाचण्याच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला
Related Posts
Add A Comment

