छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारावर देश चालतो , या विचारधाराची आणि बाबासाहेबांनी देशाच्या विकासासाठी जो दृष्टिकोन मांडला होता याची चर्चा तरुण आणि जेष्ठमधे झाली पाहिजे म्हणून हा उपक्रम व्ही आर एस स्कूलमध्ये घेण्यात आले. यासाठी तरुणांचा आणि ज्येष्ठांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत आणि चर्चासत्रात स्पर्धकांनी हिंदू बिलकोड, महिलांचे अधिकार आणि सध्याची परिस्थिती, महिलाचे अधिकार , बाबासाहेबांनी मांडलेले समाजाचे चार मापदंड अशा अनेक मुद्द्यावर प्रकाश तरुणाने टाकले ज्येष्ठ आणि समाजातील दरी बाबासाहेबांच्या विचाराने दूर होऊ शकतात याचा आदर समाजाने घेतला पाहिजे असे मत यांनी मांडले. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अजित फाटके सर सुनील वाकेकर सर अशोक तेजनकर सर डॉक्टर बिपिन राठोड डॉक्टर वैजनाथ राठोड ज्येष्ठ नागरिक चर्चासत्रात भाग घेतले एडवोकेट के ई हरिदास अध्यक्ष सत्यशोधक समाज, मोतीराम घडामोडे माजी नगरसेवक, टी एस चव्हाण विमुक्त भटका मंच अध्यक्ष, श्रीमती जोत्स्ना झिंटिंग, किशन हिरामण पवार यांनी आपले विचार मांडले या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतले स्पर्धेत प्रथम पारितोषिक गौरी दहिभाते, द्वितीय पारितोषिक गौरव वाघमारे, तृतीय पारितोषिक समृद्धी पैठणकर यांनी प्राप्त केले या कार्यक्रमाचे आयोजक दत्तू पवार, मेघा राईकवार, संजय नागरे,सतीश संचेती, गोरख सिंग जारवाल, पाशा खान यांनी केले होते
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आम आदमी पार्टी तर्फे 14 एप्रिल निमित्त वक्तृत्व स्पर्धा व ज्येष्ठ नागरिक चर्चासत्र संपन्न
Related Posts
Add A Comment

