छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) वेरूळ परिसरातील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांनी तेथील व्यवसायिकांचे पुनर्वसन करून देण्यासंदर्भात चर्चा केली. नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी यांनी विनय गौडा यांनी पहिल्यांदाच आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.या दौऱ्यादरम्यान त्यांनी घृष्णेश्वर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड. सहाय्यक पोलीस अधीक्षक अपरजीता अग्निहोत्री
तहसीलदार संतोष गुट्टे, पुरातत्त्वविभागाचे राजेशवाकलेकर,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करा; जिल्हाधिकारी विनय गौडा
Related Posts
Add A Comment

