छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निम्मित अभिवादन करण्यात आले.
संभाजी पेठ येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मा.महापौर समीर राजुरकर ,स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी.खासदार डॉ.भागवत कराड,मा.आमदार संजय केनेकर, स.नगरसेवक महेश माळवतकर,रामेश्वर भादवे,नगरसेविका कीर्ती शिंदे,सीमा साळवे,अजिंक्य सावे अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे,सहायक आयुक्त रमेश मोरे,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद,विभागाचे अतुल बनकर, करण साळवे,संतोष कोठाळे आदींची उपस्थिती होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित अभिवादन
Related Posts
Add A Comment

