छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाईम) छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पावसाळा सुरू झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी वाढू नये,कोणतीही अडचण निर्माण होऊ नये या करिता नाले सफाई करणे अत्यंत आवश्यक आहे.या करिता कोणतीही दिरंगाई न करता नाले सफाई करा असे आज झोन क्रं.०५ एन ०९ येथील नाले सफाई तत्काळ सुरू करण्यात यावी असे आदेश आज स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांचे समवेत मा.नगरसेवक श्री.महेश माळवतकर,उप सभापती महिला व बाल कल्याण विभाग ज्योती जैन,नगरसेवक जीवकपाल हिवराळे व सहायक आयुक्त प्राजक्ता वंजारी, प्र.उप अभियंता श्वेता चोपडे ,कर्मचारी यांची उपस्थिती होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पावसाळ्यात अडचण येऊ नये म्हणून नाले सफाई तत्काळ सुरू करा – मा.सभापती यांचे आदेश
Related Posts
Add A Comment

