छत्रपतीसंभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे भाव हे गगनाला पोहोचले आहे परंतु शेतकऱ्यांच्या पिकांना मातीमोल भाव मिळत आहे. एक्सपोर्ट होणारा भाजीपाला हा पूर्णतः बंद झालेला आहे हे कारण लावून भाजीपाला मार्केट मधील व्यापारी हे अत्यंत कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेत आहे परंतु तोच भाजीपाला शहरातीलतील रहिवाशांना युद्धाचे कारण दाखवून महागात विकून असून आपली पोळी भाजून घेत आहे. यात व्यापारी व विक्रेते आपला स्वतःचा फायदा करून घेत असून शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा यात विचार केला जात नाही.
शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की त्यांनी आपल्या शेतातले फळे व भाजीपाला किंवा धान्य हे स्वतःचे नेटवर्क बनवून पॅकिंग करून शहरवासीयांच्या घरी व हॉटेल्स पर्यंत पोहोचून देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. जेणेकरून यात व्यापारी व विक्रेते स्वतःचा फायदा करून न देता तो मुनाफा स्वतः करून घ्यावा. यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करावा.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सगळ्या वस्तूंची भाव गगनाला पण शेतकऱ्याच्या फळभाज्यांना मातीमोल भाव
Related Posts
Add A Comment

