छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी )
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी आज दिनांक 07 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संतोषी मातानगर येथील आरोग्य केंद्राला भेट दिली.
या पाहणीदरम्यान रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता व्यवस्था तसेच उपलब्ध उपचार सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या बाबींवर चर्चा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
निरोगी समाज घडवण्यासाठी आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यावर प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच या कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्री अनिल मकरीये यांची संतोषी मातानगर आरोग्य केंद्राला भेट
Related Posts
Add A Comment

