छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
वैजापूर तालुक्यातील कोल्ही धरणातील 9 एप्रिल रोजी बाळासाहेब जानराव व सहा गावांमधील युवक मित्रपरिवार यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलन हाती घेतलेले आहे. या आंदोलनाची प्रशासकनी धसका घेतला आहे.
कोल्ही धरणातील सर्व DP बंद करण्यात आल्या आहे.बेकायदेशीर बसवलेल्या डीप्या निघत नाही तोपर्यंत माघार नाही जलसमाधी आंदोलन होणारच अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बेकायदेशीर डीपी काढण्यासंदर्भात आंदोलन
Related Posts
Add A Comment

