Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

May 14, 2026

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»महाराष्ट्र»गॅस टंचाईच्या विरोधात जोरदार निदर्शने
महाराष्ट्र

गॅस टंचाईच्या विरोधात जोरदार निदर्शने

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comApril 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
छत्रपती संभाजीनगर शहरासह पूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली आहे या गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” अशा जोरदार घोषणाबाजी करून वंचितच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला राज्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाले आहे सर्वसामान्यांना घरगुती गॅस मिळत नसल्याने जेवण मिळणे मुश्किल झाले आहे अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी उन्हातच रांगेत उभे राहिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली होती त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजी नगरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश प्रवक्ते तय्यब जफर जिल्हानिरीक्षक योगेश बन पश्चिम जिल्हा अध्यक्ष रूपचंद गाडेकर पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे नगरसेविका करुणा जाधव युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड ,यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनास्थळी चूल पेटवून चुलीवर भाकरी थापल्या निदर्शनानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवावी गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा गॅस मिळण्यासाठी २५ दिवसाची अट रद्द करावी, काळाबाजार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत केवायसी न केलेल्या नागरिकांना गॅस सिलेंडर तातडीने देण्यात यावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे यावेळी राज्य प्रवक्ते तय्यब जफर, पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर ,नगरसेविका करुणा जाधव, पश्चिमचे शहराध्यक्ष पंकज बनसोडे युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष कोमल हिवाळे, वंदना नरवडे संदीप जाधव,,साधना पठारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई अंजन साळवे उमेश सरदार राजन कीर्तने, संघपाल इंगोले, मंगल टेहरे, रवी रत्नपारखे, सचिन गायकवाड, जगन खोतकर, अंकुश जाधव, अरविंद साठे, प्रवीण हिवाळे, आनंद शेजुळ, सोमनाथ महापुरे, अश्विनी मिसाळ, ॲड. पुष्पा घोडके, जया गजभिये, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

May 10, 2026

उद्या ८ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार

May 7, 2026

मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

May 5, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरा

By Maharashtranewstimes2026@gmail.comMay 14, 20260
Spread the love

टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी चौक शिवमय; शिवशाहीर साईनाथ इंगळे यांच्या पोवाड्यांनी रंगला सोहळा छत्रपती…

छत्रपती संभाजीनगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा जल्लोष; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

May 14, 2026

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

May 14, 2026

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

May 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.