छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)
उन्हाचा तडाखा वाढत चालला असून त्यामुळे हर्सूल तलावामध्ये आंघोळ करण्याचा मोह झाल्यामुळे छत्रपती संभाजी नगर येथील हर्सूल तलावात 5/04/2026 रोजी दुपारी तीन च्या दरम्यान तीन मुले पोहण्यासाठी गेले व तलावात बुडाल्याची माहिती श्री राजेंद्र गवळे मनपा सुरक्षा रक्षक यांनी फायर कंट्रोल ला कळविले, माहिती मिळताच तात्काळ N-9 व पदमपुरा अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तलावत बुडलेल्या तिनंही व्यक्तींना बाहेर काढून हर्सूल पोलिस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिले.
श्री.कैलास वाणी मनपा सुरक्षारक्षक यांनी ही कळवले की जांभूळबन फिल्टर वरून आणखी एक व्यक्ती पडला आहे. त्यालाही तात्काळ बाहेर काढून हर्सूल पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिले.
मयत व्यक्तीचे नाव- 1- श्री अफान खान इस्माईल खान
वय- 17 वर्षे (अंदाजे)
2- शेख आदिल शेख मोहसीन
वय- 15 वर्षे (अंदाजे)
3- अनोळखी व्यक्ती
4- अनोळखी व्यक्ती
या जोखमेच्या कार्यात साठी
मुख्य अग्निशमन अधिकारी
श्री.अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली.
उप अग्निशमन केंद्र अधिकारी
श्री विजय राठोड व ड्युटी अधिकारी श्री. वैभव बाकडे
श्री. लक्ष्मण कोल्हे यांनी श्री अशोक पोटे,श्री विक्रम भुईगल,श्री शिवाजी काकडे,श्री गजानन गावंडे,श्री. संग्राम मोरे,श्री. विजय कोथमीरे,श्री. सचिन शिंदे,श्री. गोपीचंद मोरे,श्री.महेंद्र खोतकर वाहन चालक श्री. शेख समीर,श्री मोहम्मद दुशाज या अग्निशामक जवानांच्या माध्यमातून हे कार्य मार्गी लावले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
हर्सूल तलावात चार व्यक्तींचा बुडून मृत्यू
Related Posts
Add A Comment

